शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

कोल्हापूर : आठव्या माळेला जोतिबाची श्री.कृष्ण रूपात सालंकृत महापूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 16:49 IST

नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला जोतिबाची कमळ पुष्पात श्री. कृष्ण रूपात सालंकृत महापूजा बांधली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. गुरुवारी पालखी सोहळा व सीमोल्लंघन होणार आहे.

ठळक मुद्दे आठव्या माळेला जोतिबाची श्री.कृष्ण रूपात सालंकृत महापूजागुरुवारी पालखी सोहळा, सीमोल्लंघन

जोतिबा/कोल्हापूर :  नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला जोतिबाची कमळ पुष्पात श्री. कृष्ण रूपात सालंकृत महापूजा बांधली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. गुरुवारी पालखी सोहळा व सीमोल्लंघन होणार आहे.श्री. जोतिबा देव नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात. नवरात्रोत्सवाच्या आठव्यामाळे निमित कमळ पुष्प मध्ये श्री.कृष्ण रूपात महापूजा बांधली. सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत- गाजत धुपारती सोहळा निघाला.

नवरात्रोत्सवात सलग नऊ दिवस हा धुपारती सोहळा निघतो. आठव्या माळेला भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली. तेल ' अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मंदिरात रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री १२ .३० वाजता त्रिकाळ आरती करून १ वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले.नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला जोतिबा देवाची बांधण्यात आलेली कमळ पुष्प पाकळीतील श्री कृष्ण रूपातील खडी सांलकृत महापूजा

टॅग्स :Jyotiba TempleजोतिबाNavratriनवरात्रीkolhapurकोल्हापूर