शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राजमाता जिजाऊंच्या विचारांचा जागर, महिलाची दूचाकी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 16:16 IST

राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची ज्योत घेऊन कोल्हापूरात महिलांनी शनिवारी दूचाकी रॅली काढून जागर केला. मंथन फौंडेशन, उडान मंच व समन्वय २६ यांच्यातर्फे दूचाकी रॅलीचे आयोजन गांधी मैदान येथून करण्यात आले.

ठळक मुद्देराजमाता जिजाऊंच्या विचारांचा जागरमंथन फौंडेशन, उडान मंचतर्फे महिला दूचाकी रॅली

कोल्हापूर : राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची ज्योत घेऊन कोल्हापूरात महिलांनी शनिवारी दूचाकी रॅली काढून जागर केला. मंथन फौंडेशन, उडान मंच व समन्वय २६ यांच्यातर्फे दूचाकी रॅलीचे आयोजन गांधी मैदान येथून करण्यात आले.

गंगावेशीतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये (के.एम.सी) राजमाता जिजाऊच्या पुतळ्यास ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी महापौर सरिता मोरे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेवक प्रतापसिंह जाधव,शेखर कुसाळे आदी उपस्थित होते.ही ज्योत तेथून गांधी मैदान येथे आणण्यात आली. राजमाता जिजाऊच्या वेशभूषेत महिला, भगवे फेटे परिधान करुन रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक , शिवाजी पुतळा, दसरा चौकमार्गे ताराराणी चौकात रॅली विसर्जित झाली.

रॅलीत सहभागी झालेल्या महिलांना उत्कृष्ठ ब्रेफरी, उत्कृष्ठ घोषवाक्य, उत्कृष्ठ ग्रुप यांना प्रमाणपत्र व चषक देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ठ ब्रेफरी विलिशा शिंदे, उत्कृष्ठ ग्रुप शुभांगी साखरे , सीमा रेवणकर व उत्कृष्ठ घोषवाक्य प्रिया देसाई यांचा सन्मान करण्यात आला. स्नेहा राऊत यांनी ज्योत आणली.रॅलीत गायत्री राऊत, जया शिंदे, वनिता ढवळे, अनिता चौगले, अर्पिता शेलार, दीपीका जाधव, समृद्धी चौगले आदींचा सहभाग होता. अंकुश कुलकर्णी , अभिषेक खाडे, प्रथमेश पाटील आदींनी याचे संयोजन केले.

 

 

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवkolhapurकोल्हापूर