शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पेन्शन योजनांची उत्पन्नाची मर्यादा वाढवा : चंद्रदीप नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 15:24 IST

शासनाच्या विविध पेन्शन योजनांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून ती ४३ हजार करावी, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली. सध्या २१ हजार मर्यादा असल्याने अनेक गरजू योजनेपासून वंचित राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपेन्शन योजनांची उत्पन्नाची मर्यादा वाढवा : चंद्रदीप नरकेअतिवृृष्टीत बाधित शेतकऱ्यांना मदत द्या

कोल्हापूर : शासनाच्या विविध पेन्शन योजनांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून ती ४३ हजार करावी, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली. सध्या २१ हजार मर्यादा असल्याने अनेक गरजू योजनेपासून वंचित राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्य सरकारच्या वतीने विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना श्रावणबाळ, तर दारिद्र्यरेषेखालील व ज्यांचे वय ६५ वर्षे पूर्ण आहे, त्यांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनांच्या माध्यमातून पेन्शन दिली जाते.यासाठी संबंधित गरजंूचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये असणे बंधनकारक आहे. यामध्ये वाढ करून ती ४३ हजार रुपये करावी, अशी मागणी आमदार नरके यांनी केली. यावर सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

अतिवृृष्टीत बाधित शेतकऱ्यांना मदत द्यापन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभी पिके अक्षरश: उद्ध्वस्त झाली असून, त्यांच्या पंचनाम्याची कामे झाली आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणीही आमदार नरके यांनी विधिमंडळात केली. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर