शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : डिझेल दर वाढीचा एस. टी.ला फटका, महिन्याला २० लाखांचा अतिरिक्त भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:39 IST

डिझेलचे दर सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ७५ रुपयांवर गेल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला महिन्याला सुमारे २० लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे. तिकीट दरवाढ व डिझेलची दररोज होणारी वाढ यामुळे महामंडळ दुहेरी संकटात सापडले आहे.

ठळक मुद्दे डिझेल दर वाढीचा एस. टी.ला फटकामहिन्याला २० लाखांचा अतिरिक्त भार; खर्चांचे ताळमेळ बसेना

कोल्हापूर : डिझेलचे दर सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ७५ रुपयांवर गेल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला महिन्याला सुमारे २० लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे. तिकीट दरवाढ व डिझेलची दररोज होणारी वाढ यामुळे महामंडळ दुहेरी संकटात सापडले आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एस.टी.चा तोटा भरून काढण्यासाठी, कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि इंधन दरवाढीमुळे जूनमध्ये १८ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव लागू केला आहे. त्यामध्येच डिझेलच्या दररोजच्या दरवाढीचा व उत्पन्नाचा ताळमेळ घालताना विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे एस.टी.ला महिन्याला सुमारे २0 लाखांचा अतिरिक्त भार सोसावा लागत आहे.एसटीचा तिकीटदर ठरवत असताना डिझेलचा दर महत्त्वाचा मानला जातो. ८९२ बसेस विभागात दररोज अडीच लाख किलोमीटर रस्त्यांवरून धावतात.

कोल्हापूर विभागाचा डिझेलवरील खर्चजून - १२ कोटी ७१ लाख ६३ हजारजुलै - १२ कोटी ८३ लाख ४० हजार(सप्टेंबरमध्ये डिझेल दरवाढीने उच्चांक केल्याने अतिरिक्त खर्चांत वाढ होणार)

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर