शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : थंडी वाढल्याने उबदार कपडे विक्रीत वाढ, दसरा चौकात ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 11:50 IST

गेले चार दिवस कोल्हापुरात थंडीचा कडाका वाढल्याने उबदार कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. दसरा चौकातील विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी उसळली आहे.

ठळक मुद्देथंडी वाढल्याने उबदार कपडे विक्रीत वाढ दसरा चौकात ग्राहकांची गर्दी

कोल्हापूर : गेले चार दिवस कोल्हापुरात थंडीचा कडाका वाढल्याने उबदार कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. दसरा चौकातील विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी उसळली आहे.दरवर्षी आॅक्टोबर ते फेब्रुवारी या थंडीच्या कालावधीत शहरात उबदार कपडे मिळतात. दसरा चौकातील स्टॉलवर शहराच्या कानाकोपऱ्यांपासून ते ग्रामीण भागातूनही ग्राहक खरेदीसाठी येतात.

तीन महिन्यांच्या जन्मलेल्या बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांना लागणारी सर्व प्रकारची स्वेटर्स, हातमोजे, कानटोप्या येथे मिळतात. त्याचबरोबर उच्च दर्जाची फुल्ल जॅकेटही मिळतात. गेल्या तीन दिवसांपासून शहरात कडाक्याची थंडी पडल्याने स्वेटर, हातमोजे, कानटोपी व जॅकेट खरेदीसाठी विशेषत: सायंकाळी पाचपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्टॉलवर गर्दी असते.यामध्ये हाफ स्वेटर ३०० ते ५०० रुपयांपर्यंत तर फुल्ल स्वेटर ३५० पासून ते ७०० रुपयांपर्यंत, हातमोजे ७० पासून ते १२० रुपयांपर्यंत आणि कानटोपी ७० पासून ते १५० रुपयांपर्यंत असा दर आहे. जॅकेट ८०० पासून ते १५०० रुपयांपर्यंत आहेत.

स्वेटर ते जॅकेटचे विविध १५ प्रकार आहेत. दसरा चौकाबरोबरच महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड या मार्गांवरील विक्रेत्यांकडे उबदार कपडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. गेल्या वर्षीपेक्षा यंदा उबदार कपड्यांच्या विक्रीत २५ टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

थंडी वाढल्याने उबदार कपड्यांच्या खरेदीमध्ये वाढ झाली आहे. दर्जेदार व टिकाऊ असणारे उबदार कपडे पंजाब, दिल्ली या ठिकाणी असलेल्या उत्पादकांकडून आणले जातात. यंदा कडाक्याच्या थंडीचा जोर जास्त असल्याने उबदार कपडे घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.- तेनजीन सायंका, विक्रेते, दसरा चौक 

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर