शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोल्हापूर : हॉटेल्समधील गुंडगिरीला आळ घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 16:07 IST

हॉटेल्स, बार आणि परमिटरूममधील गुंडगिरी आणि गुन्हेगारी घटना वाढल्या असून याला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत अशी मागणी कोल्हापूर हॉटेल मालक संघाने पोलिस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

ठळक मुद्देहॉटेल्समधील गुंडगिरीला आळ घालाहॉटेल मालक संघाचे पोलिस उपअधिक्षकांना निवेदन

कोल्हापूर : हॉटेल्स, बार आणि परमिटरूममधील गुंडगिरी आणि गुन्हेगारी घटना वाढल्या असून याला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत अशी मागणी कोल्हापूरहॉटेल मालक संघाने पोलिस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.संघाचे अध्यक्ष उजजवल नागेशकर, परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष उदयसिंह निंबाळकर, चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष सचिन शानभाग,सरचिटणीस सिध्दार्थ लाटकर, खजानिस मोहन पाटील, सहसचिव आशिष रायबागे, आॅडिटर शंकरराव यमगेकर, जनसंपर्क प्रमुख अरूण चोपदार यांनी अमृतकर यांची भेट घेऊन या मागण्यांबाबत चर्चा केली.हॉटेल्स, परमीटरूम आणि बारमध्ये किरकोळ कारणावरून वादविवाद, भांडणतंटे, शिवीगाळ करणे, दरडावणे, धमकावणे, धाक, दहशत दाखवणे असे प्रकार वाढले आहेत. याहीपुढे जावून व्यवसाय, मालमत्तेचे नुकसान करणे, हॉटेल मालक, व्यवस्थापक, कर्मचारी यांना मारहाण करणे यासारखे प्रकारही वाढले आहेत. या सर्व प्रकारांमध्ये हॉटेल व्यावसायिकांकडे ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून पाहिले जाते.तेव्हा पोलीस दलाने याबाबतीत कठोर पावले उचलून या वाढत्या प्रकारांना आळा घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासन आणि प्रशासनाला नेहमीच हॉटेल व्यावसायिकांचे सहकार्य असते. तेव्हा हॉटेल व्यावसायिक, परमीट रूम आणि बारमध्ये या वाढत्या गुंडगिरीला तातडीने रोखावे अशी मागणी करण्यात आली. 

 

टॅग्स :hotelहॉटेलkolhapurकोल्हापूर