शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : लेकीच्या स्वागतासाठी ‘अंतर्नाद’ची साथ, अंतर्नाद फाउंडेशनतर्फे बाळंत विड्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:45 IST

अंतरर्नाद सोशल अ‍ॅड एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे लेक वाचवा अभियान यशस्वी करण्यासाठी झोपडपट्टीतील नागिरकांमध्ये स्त्रीसबलीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी बाळंतविड्याचे वाटप करण्यात आले. रुईकर कॉलनी येथे अंरुधती महाडिक यांच्या उपस्थिती मुलींना जन्म दिलेल्या माताना बाळंत विड्यांचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्दे लेकीच्या स्वागतासाठी ‘अंतर्नाद’ची साथअंतर्नाद फाउंडेशनतर्फे बाळंत विड्याचे वाटप

कोल्हापूर : अंतरर्नाद सोशल अ‍ॅड एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे लेक वाचवा अभियान यशस्वी करण्यासाठी झोपडपट्टीतील नागिरकांमध्ये स्त्रीसबलीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी बाळंतविड्याचे वाटप करण्यात आले. रुईकर कॉलनी येथे अंरुधती महाडिक यांच्या उपस्थिती मुलींना जन्म दिलेल्या माताना बाळंत विड्यांचे वाटप करण्यात आले.फाउंडेशनच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्या अंतर्गत गेल्या महिन्याभरात सर्वेक्षण करून मुलीला जन्म दिलेल्या १४१ महिला शोधून काढण्यात आल्या. त्यामधून गरीब व गरजू तसेच ज्या महिलांच्या बाळांचे वय साधारण तीन महिने आहे.

अशा पाच महिलांना बाळंतविडे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये पाच किलो साखर, दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू, दोन किलो तेल, एक किलो तूप, दोन किलो तूरडाळ, दोन किलो खोबरे, दोन किलो खारीक, बेबी आईल, साबण तसेच आईला साडी, ड्रेस, ब्लॅकेट समावेश होता.याप्रसंगी संस्थेचे सहसचिव शाम वाघ, प्रा. आर.पी. देठे, डॉ. सिंधू आवळे, प्रा. डी.सी.तुळशीकट्टी, ए.बी.शिंदे, माधुरी रुबीना,अंतरर्नाद सोशल अ‍ॅड एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे रुईकर कॉलनी येथे अंरुधती महाडिक यांच्या उपस्थिती मुलीना जन्म दिलेल्या माताना बाळंत विड्यांचे वाटप करण्यात आले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिला