शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा जागा शिवसेनेकडेच, मात्र... ; मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं

By समीर देशपांडे | Updated: January 2, 2024 14:37 IST

'मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये'

कोल्हापूर : हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभेचे दोन्ही विद्यमान खासदार आमच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे या दोन्ही जागा आमच्याकडेच राहतील. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ते शिवसंकल्प अभियान तयारीच्या बैठकीसाठी येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. २०१९ साली आम्ही जिंकलेल्या १३ जागांवर आमचा दावा आहे असेही ते म्हणाले.सामंत म्हणाले, सिंधुदुर्गच्या लोकसभा जागेवरही आमचा दावा आहे. मात्र याबाबतही अंतिम निर्णय मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रितपणे घेतील. आता निवडणुकीबाबत काहीही असु देत सगळे सर्व्हे उलटे होतील. मराठा आरक्षण प्रश्नी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेण्यात येणार आहे.

'मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये'

कोरोना काळात पीपीई किटमधे भ्रष्टाचार करणाऱ्यांनी, मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये असा टोला यावेळी ठाकरे गटाच्या आरोपांवर सामंत यांनी लगावला. अनेकांना जो बायडन हाेण्याची स्वप्नं पडत आहेत. त्यांनी स्वप्नं पहात रहावं असा टोला सामंत यांनी संजय राऊत यांना लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUday Samantउदय सामंतlok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेना