शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या क्षमतांची नितीन गडकरींकडून उजळणी 

By समीर देशपांडे | Updated: May 4, 2024 13:42 IST

अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रातील मोठे हब बनण्याची कोल्हापूरची क्षमता

कोल्हापूर : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज, शनिवारी येथे झालेल्या ‘कॉफी विथ नितिनजी’ कार्यक्रमात गेल्या दहा वर्षातील यशस्वी प्रकल्पांची मालिकाच आपल्या मनोगतातून मांडली आणि कोल्हापूरच्या विविध क्षमतांचीही उजळणी केली. ‘सेतू’संस्थेच्यावतीने आयोजित या कार्यक्रमासाठी खासदार धनंजय महाडिक, सुनील देवधर आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, कोल्हापुरातील उद्योजक, व्यावसायिक, वकील, सीए, उपस्थित होते. गडकरी म्हणाले, कोल्हापूर हे साखर कारखान्याचे माहेरघर आहे. त्यामुळे आता आपण इथेनॉल उद्योग २ लाख कोटी रूपयांचा करणार आहोत. त्यामध्ये या कारखान्यांनी भरीव योगदान दिल्यास त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल. हुपरीच्या चांदी उद्योगासाठी सिल्वर डिझाईन इन्स्टिट्यूट, टेक्टाईल डिझाईन इन्स्टिट्यूट सुरू करण्याची गरज असून अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रातील मोठे हब बनण्याची कोल्हापूरची क्षमता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दळणवळणाबाबत अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने देशभरात प्रचंड कामे करता आली. त्यातून भारत आता अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. विकासाचा हाच प्रवास सुरू ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीsanjay mandlikसंजय मंडलिक