शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘गोकुळ’ ची पावडर दुबईला, चार कंटेनर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 11:41 IST

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) दूध पावडर दुबईला निर्यात करण्यात आली. देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय  बाजारपेठेतील दर चांगले असल्याने संघाने दूध पावडर दुबईला निर्यात करण्याचा निर्णय घेतला. पावडरचे चार कंटेनर दुबईला रवाना करण्यात आले.

ठळक मुद्दे‘गोकुळ’ ची पावडर दुबईला, चार कंटेनर रवाना

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) दूध पावडर दुबईला निर्यात करण्यात आली. देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय  बाजारपेठेतील दर चांगले असल्याने संघाने दूध पावडर दुबईला निर्यात करण्याचा निर्णय घेतला. पावडरचे चार कंटेनर दुबईला रवाना करण्यात आले.गेले सहा- सात महिने दूध पावडरच्या दरात घसरण झाल्याने दूध संघ अडचणीत आले होते. कोट्यवधी रुपयांची पावडर गोडावूनमध्ये पडून राहिली आहे. ‘गोकुळ’कडेही मोठ्या प्रमाणात पावडर पडून राहिली होती, त्यात देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय  बाजारपेठेत पावडरचे दर चांगले असल्याने संघाने निर्यातीचा निर्णय घेतला.

पहिल्या टप्प्यात ‘गोकुळ’ने १00 टन पावडर दुबईला निर्यात केली. यापुढे पावडर निर्यात सुरू राहणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.पहिल्या कंटेनरचे पूजन अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, महाव्यवस्थापक आर. सी. शहा, राजेश काळे, बोर्ड सचिव एस. एम. पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक धैर्यशील घोरपडे, अनिल चौधरी, सचिन पाटील, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर