शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : विद्यार्थिनींना मोफत पास द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी; एस.टी. प्रशासनाकडे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 19:04 IST

अहिल्याबाई होळकर मोफत एस. टी. प्रवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास सुरळीत चालू करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडे करण्यात आली.

ठळक मुद्दे विद्यार्थिनींना मोफत पास द्या, संभाजी ब्रिगेडची मागणीएस.टी. प्रशासनाकडे निवेदन

कोल्हापूर : अहिल्याबाई होळकर मोफत एस. टी. प्रवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास योजना लागू असताना, अनेक आगारांतून विद्यार्थिनींना मोफत प्रवास पास दिला जात नाही; त्यामुळे या विद्यार्थिनींना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ही योजना सुरळीत चालू करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडे करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील म्हणाले, अनेक आगारांत विद्यार्थिनींना मोफत पास नकार देत आहेत. मराठी, सेमी-इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमासह सीबीएसई माध्यमातील विद्यार्थिनींना वेठीस धरले जात आहे.

याबाबत प्रशासनाने योग्य तो मार्ग काढून तत्काळ या मुलांना मोफत पास देण्यास सुरुवात करावी. याप्रसंगी विनायक पाटील, राज मकानदार, मदन परीट, अजय शेडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर