शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : फुलेवाडीत सराफ दूकान फोडले,  सव्वा किलो चांदीचे दागिन्यास रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 16:17 IST

फुलेवाडी रिंगरोडवरील जोतिर्लिंग ज्वेलर्सचे शटर उचकटून चोरट्यांनी सव्वाबारा किलो चांदीचे दागिने व तीन हजार रोकड लंपास केल्याचे मंगळवारी (दि.३०) उघडकीस आले.

ठळक मुद्देफुलेवाडीत सराफ दूकान फोडलेसव्वा किलो चांदीचे दागिन्यास रोकड लंपास

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवरील जोतिर्लिंग ज्वेलर्सचे शटर उचकटून चोरट्यांनी सव्वाबारा किलो चांदीचे दागिने व तीन हजार रोकड लंपास केल्याचे मंगळवारी (दि.३०) उघडकीस आले.अधिक माहिती अशी, फुलेवाडी रिंगरोडवर एका लॉनच्या शेजारी रमेश महादेव लवटे (वय ४८, रा. फुलेवाडी) यांचे जोतिर्लिंग ज्वेलर्सचे दूकान आहे. २८ आॅक्टोंबरला रात्री दूकान बंद करुन ते घरी गेले. दूसऱ्यादिवशी दूपारी ते दूकान उघडण्यासाठी आले असता शटरचे कुलूप तुटलेले दिसले.

आतमध्ये पाहिले असता चांदीच्या गणपतीच्या मूर्ती, किरीट, झुल मोदक, पानविडा, हार असे सुमारे सव्वा किलो चांदीचे दागिने व तीन हजार रुपये चोरुन नेलेचे दिसून आले. त्यांनी याबाबत जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा माग पोलीस काढत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर