शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कोषागार कार्यालयातील लिपीकाला गंडा, एटीएमवरुन परस्पर ३६ हजार रुपये काढून फसवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:15 IST

एटीएम कार्डचा गोपनिय पिनकोट दोघा तरुणांनी चोरुन दसरा चौकातील राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम सेंटरवरुन परस्पर ३६ हजार रुपये काढून कोषागार कार्यालयातील वरीष्ठ लिपीकाची फसवणुक केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. याप्रकरणी लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात दोघा अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देकोल्हापूर कोषागार कार्यालयातील लिपीकाला गंडाएटीएमवरुन परस्पर ३६ हजार रुपये काढून फसवणुक

कोल्हापूर : एटीएम कार्डचा गोपनिय पिनकोड दोघा तरुणांनी चोरुन दसरा चौकातील राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम सेंटरवरुन परस्पर ३६ हजार रुपये काढून कोषागार कार्यालयातील वरीष्ठ लिपीकाची फसवणुक केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. याप्रकरणी लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात दोघा अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल झाला.अधिक माहिती अशी, मांगीलाल काळु बागुल (वय ४८, रा. कावळा नाका) हे लक्ष्मीपूरी येथील कोषागार कार्यालयात वरीष्ठ लिपीक म्हणून नोकरी करतात. शुक्रवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास बागुल हे दसरा चौकातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. याठिकाणी नागरिकांची गर्दी होती.

एटीएम मशिनमधून पैसे काढत असताना बागुल यांच्या पाठोपाठ दोन तरुण आले. त्यांनी आम्हाला टीडीएम मशिनद्वारे पैसे भरायचे आहे, असे सांगितले. यावेळी बागुल यांनी मशिन बंद असल्याचे सांगताच ते दोघे त्यांच्या पाठिमागेच उभे राहिले.

पैसे काढून बागुल कार्यालयात आले. त्यानंतर काही वेळानंतर खात्यावरील ३६ हजार रुपये काढल्याचा मॅसेज मोबाईलवर आला. त्यांनी तत्काळ बँकेत येवून चौकशी केली असता थोड्यावेळापूर्वी एटीएमवरुन पैसे काढल्याचे बँक व्यवस्थापकाने सांगितले.

आपली फसवणुक झालेचे लक्षात येताच त्यांनी लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीसांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यावरुन त्या दोघा चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक तानाजी सावंत करीत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरatmएटीएमfraudधोकेबाजीCrimeगुन्हा