शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पाच लाखांच्या खंडणीसाठी तरुणास मारहाण, पाचजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 17:23 IST

पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी तरुणास मारहाण करून जबरदस्तीने कार घेऊन जाणाऱ्या पाच जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित अक्षय कांबळे (रा. हुपरी, ता. हातकणंगले) व त्याच्या चार अनोळखी साथीदारांचा समावेश आहे.

ठळक मुद्देपाच लाखांच्या खंडणीसाठी तरुणास मारहाणपाचजणांवर गुन्हा, शाहूपुरी पोलिसांत फिर्याद

कोल्हापूर : पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी तरुणास मारहाण करून जबरदस्तीने कार घेऊन जाणाऱ्या पाच जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित अक्षय कांबळे (रा. हुपरी, ता. हातकणंगले) व त्याच्या चार अनोळखी साथीदारांचा समावेश आहे.अधिक माहिती अशी, फिर्यादी स्वप्नील भारत भोसले (वय ३१, रा. चौगले कॉलनी, कसबा बावडा) यांची शाहूपुरी बसंत-बहार रोड परिसरात नारायणी टॉवर येथे लॅबोरेटरी आहे. त्यांना १0 दिवसांसाठी तीन लाख रुपयांची गरज होती. ओळखीचा मित्र युवराज कुरडे याच्यामार्फत अक्षय कांबळे याच्याकडून १० टक्के व्याजाने तीन लाख रुपये घेतले.

पैसे दिले नाही, तर ठार मारण्याची धमकी दिली. भोसले यांच्या खिशातून कारची चावी काढून घेऊन, कार जबरदस्तीने पळवून नेली. त्यानंतर आठ जानेवारीला शाहूपुरी येथील लॅबमध्ये येऊन दंगा करीत पार्किंगमध्ये बोलावून भोसले यांना पाच लाख रुपये दे, अन्यथा वाईट परिणाम होतील, असे धमकावत बेदम मारहाण केली. या त्रासाला कंटाळून भोसले यांनी शाहूपुरी पोलिसांत मंगळवारी (दि. ८) फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर