शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोल्हापूर : अंतिम लढतीचे दावेदार आज ठरणार, सतेज चषक फुटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 11:41 IST

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी पावसामुळे स्थगित झालेल्या दिलबहार तालीम मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ (अ) यांच्यातील उर्वरित सामना आज, शनिवारी दुपारी दोन वाजता, तर साखळी फेरीतील बालगोपाल तालीम मंडळ व प्रॅक्टिस क्लब (अ) यांच्यामधील अखेरचा सामना दुपारी चार वाजता होणार आहे.

ठळक मुद्देअंतिम लढतीचे दावेदार आज ठरणारसतेज चषक फुटबॉल स्पर्धा पाटाकडील- दिलबहार लढतीकडे सर्वांचे लक्ष

कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी पावसामुळे स्थगित झालेल्या दिलबहार तालीम मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ (अ) यांच्यातील उर्वरित सामना आज, शनिवारी दुपारी दोन वाजता, तर साखळी फेरीतील बालगोपाल तालीम मंडळ व प्रॅक्टिस क्लब (अ) यांच्यामधील अखेरचा सामना दुपारी चार वाजता होणार आहे. या लढतीतील विजयी संघ अंतिम फेरीत दाखल होणार असल्याने सर्व फुटबॉलप्रेमींचे लक्ष या सामन्यांकडे लागून राहिले आहे.शाहू स्टेडियमवर दि. ६ ते २० मेदरम्यान सुरू असलेल्या या स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने दोन साखळी फेरीतील सामन्यांमधून सहा गुणांची कमाई करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे तर दिलबहार तालीम मंडळ (अ) चे दोन सामन्यात चार गुण आहेत.

या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचा असेल तर हा सामना बरोबरीत अथवा जिंकणे क्रमप्राप्त आहे तर बालगोपाल संघाने हा सामना जिंकला तर त्यांचे चार गुण होणार आहेत. प्रॅक्टिस संघाचे शून्य गुण आहेत. दिलबहार संघ हरला तर त्यांचेही चार गुण होणार आहेत. यात दोन्ही संघांतील गोलफरक लक्षात घेऊन अंतिम फेरीतील संघ ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही सामन्यांकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर