शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  शिक्षण व्यवस्थेमधील भ्रष्टाचारविरोधात उपोषण -‘टीडीएफ’चे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:28 IST

शिक्षण क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व टी. डी.एफ.च्या वतीने मंगळवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

ठळक मुद्देमहानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, ‘टीडीएफ’चे आंदोलनज्या क्षेत्रांमुळे देशाचे नागरिक गुणसंपन्न, शक्तिशाली, मुक्त आणि आरोग्यसंपन्न घडविण्याची जबाबदारी आहे. तीच शिक्षण व्यवस्था भ्रष्ट

कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व टी. डी.एफ.च्या वतीने मंगळवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यावेळी बोलताना कोल्हापूर महानगर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश वरक म्हणाले, शिक्षण आणि आरोग्य ही दोन पवित्र क्षेत्रे आहेत; पण याच क्षेत्रांत भ्रष्टाचार थैमान घालत आहे. ज्या क्षेत्रांमुळे देशाचे नागरिक गुणसंपन्न, शक्तिशाली, मुक्त आणि आरोग्यसंपन्न घडविण्याची जबाबदारी आहे. तीच शिक्षण व्यवस्था भ्रष्ट झाली आहे. या निषेधार्थ गांधीजयंतीनिमित्त एकदिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.

यावेळी शिक्षण वाचवा - देश वाचवा, भ्रष्टाचार घालवा - देश वाचवा, लाच देऊ नका - लाच घेऊ नका... अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात संजय सौदलगे, ईश्वरा गायकवाड, अनिल चव्हाण, दत्तात्रय चौगुले, संजय चोरमारे, प्रशांत जाधव, महेश सूर्यवंशी, हेमलता पाटील, अनघा कशाळकर, श्रुती इनामदार, माधवी जोंग, प्रशांत चोपडे, सागर वातकर, अनिल पाटील यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व टी. डी. एफ.च्या वतीने मंगळवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

टॅग्स :Strikeसंपkolhapurकोल्हापूर