शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शहीद पोलिसांची कुटुंबे भारावून गेली, कुटुंबीयांतील ८२ जण सहलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 10:34 IST

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार पोलीस प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. ही कुटुंबीय त्यांच्या दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडावेत, त्यांना महाराष्ट्र दर्शन घडवावे या हेतूने शासनाने ४० शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांतील ८२ जणांना सहलीवर पाठवले आहे. ही सहल दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आली. त्यांचे स्वागत पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले.

ठळक मुद्देशहीद पोलिसांची कुटुंबे भारावून गेलीकुटुंबीयांतील ८२ जण सहलीवर

कोल्हापूर : गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार पोलीस प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. ही कुटुंबीय त्यांच्या दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडावेत, त्यांना महाराष्ट्र दर्शन घडवावे या हेतूने शासनाने ४० शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांतील ८२ जणांना सहलीवर पाठवले आहे. ही सहल दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आली. त्यांचे स्वागत पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले.

राहण्या-जेवण्याची सोय, अंबाबाई, जोतिबाचे दर्शन घडवून आणून या सर्वांचा अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या हस्ते अंबाबाई देवीची प्रतिमा देत सत्कार केला. कोल्हापूर पोलिसांकडून मिळालेली आपुलकीची माया पाहून कुटुंबीय भारावून गेले.शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांनी दोन दिवसांच्या वास्तव्यात कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, रंकाळा, न्यू पॅलेस पन्हाळा, पोलीस उद्यानासह जोतिबा, नृसिंहवाडी, कणेरी मठ ही प्रेक्षणीय स्थळे पाहिली. पन्हाळ्यातील दाट धुक्याचा मनमुराद आनंद त्यांनी घेतला.

या सर्व कुटुंबीयांचा पोलीस दलाच्यावतीने पाहुणचार केला. शुक्रवारी या कुटुंबीयांना निरोप देण्यासाठी पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे सर्वजण जमले होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक काकडे यांनी मार्गदर्शन करून कुटुंबीयांचा सत्कार केला.

यावेळी गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शाहूपुरीचे निरीक्षक संजय मोरे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल गुजर, जुना राजवाड्याचे निरीक्षक मानसिंग खोचे, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर