शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघांची निदर्शने; प्रवेशद्वार सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 17:50 IST

‘खुल्या प्रवर्गातील पदोन्नती प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो’, ‘ वेतन फरक मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे पदाधिकारी, सदस्यांनी शुक्रवारी विद्यापीठात निदर्शने केली.

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघांची निदर्शने; प्रवेशद्वार सभापदोन्नती प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या प्रशासनचा निषेध असो

 कोल्हापूर : ‘खुल्या प्रवर्गातील पदोन्नती प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो’, ‘ वेतन फरक मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे पदाधिकारी, सदस्यांनी शुक्रवारी विद्यापीठात निदर्शने केली.विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात दुपारी दोन वाजता शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे (सुटा) पदाधिकारी, सदस्य जमले. याठिकाणी त्यांनी प्रलंबित मागण्या आणि कार्यवाही करण्याबाबत दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.यानंतर संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव मगदूम यांनी मार्गदर्शन केले. या निदर्शनामध्ये संघाचे अध्यक्ष सुनिल देसाई, संजय पसारे, संतोष वंगार, मनोहर कुलकर्णी, रेहाना मुरसल, बी. एन. बाणदार, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर