शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रमणमळ्यातील तरुणाची गळफासाने आत्महत्या, पोलीस भरतीचे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 18:32 IST

रमणमळा येथील महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी रबरी पाईपने लोखंडी अ‍ॅँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ओंकार कुमार सोनुले (वय २०, रा. न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकारने पोलीस भरतीचे स्वप्न पाहिले होते, असे नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये सांगितले.

ठळक मुद्देरमणमळ्यातील तरुणाची गळफासाने आत्महत्यापोलीस भरतीचे स्वप्न

कोल्हापूर : रमणमळा येथील महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी रबरी पाईपने लोखंडी अ‍ॅँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ओंकार कुमार सोनुले (वय २०, रा. न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकारने पोलीस भरतीचे स्वप्न पाहिले होते, असे नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये सांगितले.पोलिसांनी सांगितले की, रमणमळ्यात आेंकार सोनुले, त्याची आई व भाऊ असे तिघेजण राहतात. ओंकार लहान असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्याची आई व भाऊ असे दोघेजण भाजीविक्रीचा व्यवसाय करून चरितार्थ चालवीत असत. गुरुवारी सकाळी भाऊ व आई हे दोघे भाजीविक्रीसाठी बाजारात गेले होते. घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने रबरी पाईपने लोखंडी अ‍ॅँगलला गळफास घेतला.

थोड्या वेळाने त्याची आई घरी परतली असता दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे तिने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता ओंकारने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर नागरिकांनी ओंकारचा गळफास काढून त्याला रिक्षातून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) आणले; पण उपचारांपूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्याचा मृतदेह शवविच्छेदन विभागात नेण्यात आला. दुपारी विच्छेदनानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला. ओंकार हा एफ.वाय.बी.ए.मध्ये शिकत होता. तो पोलीस भरतीची तयारी करीत होता. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर