शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : नाट्यवितरक प्रफुल्ल महाजन यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 14:51 IST

कोल्हापूर येथील प्रसिद्ध नाट्यवितरक गौरीशंकर ऊर्फ प्रफुल्ल गणपतराव महाजन (वय ७०, रा. शाहूपुरी ३ री गल्ली) यांनी शाहु मिल परिसरातील कोटीतीर्थ तलावात आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडीस आले. ते रविवारी पहाटे पासून बेपत्ता होते. त्यांच्या चपला कोटीतीर्थ तलावाच्या काठावर आढळून आल्या होत्या. अग्निशामक आणि आपत्ती विभागातील जवानांनी त्यांचा शोध घेतला असता सोमवारी त्यांचा मृतदेह मिळून आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

ठळक मुद्दे नाट्यवितरक प्रफुल्ल महाजन यांची आत्महत्याकोटीतीर्थ तलावात मृतदेह सापडला

कोल्हापूर : येथील प्रसिद्ध नाट्यवितरक गौरीशंकर ऊर्फ प्रफुल्ल गणपतराव महाजन (वय ७०, रा. शाहूपुरी ३ री गल्ली) यांनी शाहु मिल परिसरातील कोटीतीर्थ तलावात आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडीस आले. ते रविवारी पहाटे पासून बेपत्ता होते. त्यांच्या चपला कोटीतीर्थ तलावाच्या काठावर आढळून आल्या होत्या. अग्निशामक आणि आपत्ती विभागातील जवानांनी त्यांचा शोध घेतला असता सोमवारी त्यांचा मृतदेह मिळून आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.प्रफुल्ल महाजन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कोल्हापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह होते. यापूर्वी ते संचालक आणि नियामक मंडळाचे सदस्य होते. नाट्यचळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा पुढाकार होता. ते नेहमी सकाळी फिरायला जात होते. गेल्या दोन-तीन महिन्यापासून ते फिरायला जात नव्हते.

रविवारी पहाटे ते कोणाला काही न सांगता घरातून बाहेर पडले. दिवसभर ते घरी न आल्याने कुटूंबियांनी शोध घेतला असता त्यांच्या चपला कोटीतीर्थ तलावाच्या काठावर आढळून आल्या. त्यानंतर अग्निशामक आणि आपत्ती विभागातील जवानांनी त्यांची शोधाशोध केली; सोमवारी त्यांचा मृतदेह मिळून आला. त्यांनी अशाप्रकारे जिवन संपविण्याचे कारण काय होते, याचा अद्यापही उलगडा झालेला नाही.

फिरायला गेलेनंतर पाय घसरुन पडलेचे नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी त्यांचा मुलगा शिरीष महाजन यांनी शाहूपुरी पोलिसांत वर्दी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर