शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर जिल्हा कोषागार कार्यालयाने दिली १० हजार ५४० कोटींची बिले, शासनाकडे ६११ कोटींचा महसूल जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:10 IST

कोल्हापूर : जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा कोषागार कार्यालयाने सन २०२४-२५ या मागील आर्थिक वर्षात १० हजार ५४० कोटी ...

कोल्हापूर : जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा कोषागार कार्यालयाने सन २०२४-२५ या मागील आर्थिक वर्षात १० हजार ५४० कोटी ९१ लाख ७१ हजार ०६७ एवढ्या भरभक्कम रकमेची बिले अदा केली आहेत, तर विभागामार्फत शासनाकडे ६११ कोटी १० लाख ६० हजार ३९७ रुपये महसूल मिळाला आहे.शासनाकडून केल्या जाणाऱ्या सर्व कामांची बिले जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत अदा केली जातात. विभाग कोणताही असो त्याचे बिल कोषागारमधून निघते, त्यामुळे मार्च महिन्याचा सर्वाधिक ताण या कार्यालयावर येतो. मागील आर्थिक वर्षात या कार्यालयाने १० हजार ५४० कोटी ९१ लाख ७१ हजार ०६७ रकमेची बिले अदा केली आहेत.

मार्चमध्ये सर्वाधिक १४६८ कोटीमागील आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात या कार्यालयाने १४६८ कोटी ६९ हजार ५० हजार ४०३ एवढ्या रकमेची बिले अदा केली आहेत.

महिना जमा महसूल अदा झालेली बिले
एप्रिल २०२४ ४८,६३,२२३८६ १०,२२,३२,०४,२९०
मे १,०५,७३,९२,६७९ ७,४७,०२०९,३७१
जून४३,०८,२१,७०९ ३,२१,८५,१८,२८५
जूलै ३३,१०,४३,७५१ ११,०५,२७,९५,२६१
ऑगस्ट ७२,०५,५५,३३८ ९,९३,७९,१४,४१२
सप्टेंबर २५,०४,४८,२४१ ८,९५,१६,४२,३२७
ऑक्टोबर २८,२४,६२,१५० ११,९२,७९,७१,५१९
नोव्हेंबर २७,४९,८०,२०४ ३,६७,४६,९२,२७०
डिसेंबर ५४,७९,४९,८५६ ७,८७,६३,४१,८५०
जानेवारी २०२५ ३८,६६,९८,४३६ ८,००,१४,४३,२६५
फेब्रुवारी ३५,२९,११,७७० ८,३८,७४,८७,८१४
मार्च ९८,९४,७३,८७७ १४,६८,६९,५०,४०३

एकूण : ६११ कोटी, १० लाख ६० हजार ३९७  :  १० हजार ५४० कोटी ९१ लाख ७१ हजार ०६७ 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार