शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी ‘ए. वाय’ यांचीच शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 11:58 IST

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी उद्या, रविवारी जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. जिल्हाध्यक्षपदी ए. वाय. पाटील व शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनाच पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता असून बैठकीत त्यांच्याच नावाच्या शिफारसी प्रदेशकडे केली जार्ईल.

ठळक मुद्देकोल्हापूर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी ‘ए. वाय’ यांचीच शिफारसउद्या निवडीसाठी बैठक शहराध्यक्षपदावर लाटकर कायम राहण्याची शक्यता

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी उद्या, रविवारी जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. जिल्हाध्यक्षपदी ए. वाय. पाटील व शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनाच पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता असून बैठकीत त्यांच्याच नावाच्या शिफारसी प्रदेशकडे केली जार्ईल.राष्ट्रवादी पक्षातंर्गत गेले तीन-चार महिने सभासद नोंदणीपासून निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. मध्यंतरी जिल्हाध्यक्ष निवडी जाहीर केल्या पण प्रदेशाध्यक्षांनी अचानक निवडी लांबणीवर टाकल्या. आता रविवारी निवडी घेण्याचे आदेश प्रदेशने दिले असून तालुकाध्यक्ष, विधानसभाध्यक्ष, नगरपालिका शहराध्यक्ष, जिल्हा प्रतिनिधी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. यामध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांची मते आजमावून घेऊन त्या नावाची शिफारस प्रदेशकडे केली जाते.

जिल्हाध्यक्ष म्हणून ए. वाय. पाटील यांनी गेले तीन वर्षे आक्रमकपणे काम केले. सर्वच तालुक्यांतील गटबाजी संपवत कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केल्याने त्यांनाच पुन्हा संधी मिळू शकते. पाटील यांना बदलायचे झाल्यास जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचे नाव पुढे येऊ शकते.

पक्षाच्या स्थापनेपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातीलच जिल्हाध्यक्ष झाला आहे. त्याची सल हातकणंगले मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकरांच्या रूपाने हातकणंगले मतदारसंघाला संधी द्यावी, असा प्रयत्नही होऊ शकतो; पण पक्षातंर्गत घडामोडी पाहता सध्या ‘ए. वाय.’ यांनाच संधी दिली जाऊ शकते.

शहराध्यक्षपदासाठी दुपारी तीन वाजता बैठक होत आहे. राजेश लाटकर यांनी तीन वर्षांत चांगले काम करत पक्षातंर्गत मतभेद मिटवत जुन्या-नव्यांना एकत्रित बांधले आहे. त्यांच्याशिवाय माजी नगरसेवक आदिल फरास यांच्या नावाची चर्चा असली तरी सध्या तरी लाटकर यांचेच पारडे जड वाटते. अजितदादांचे ‘ए. वाय.’ना पाठबळ?हल्लाबोल आंदोलनाच्या गारगोटी येथे झालेल्या सभेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी के. पी. पाटील यांची उमेदवारी जाहीर केली; पण हे भाजप नव्हे असे सांगत येथील उमेदवारीचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवारच घेतील, असे सूतोवाच करून अजित पवार यांनी एकप्रकारे ‘ए. वाय. पाटील यांची पाठराखणच केल्याची चर्चा आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस