शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ६१४ जण कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 22:55 IST

कोल्हापूर जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1197 प्राप्त अहवालापैकी 329 निगेटिव्ह तर 614 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (96 अहवाल प्रलंबित, 43 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, 14 अहवाल नाकारण्यात आले)

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ६१४ जण कोरोना बाधितआजअखेर 3611 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर,दि : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1197 प्राप्त अहवालापैकी 329 निगेटिव्ह तर 614 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (96 अहवाल प्रलंबित, 43 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, 14 अहवाल नाकारण्यात आले)

अ‍ॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 144 प्राप्त अहवालापैकी 106 निगेटिव्ह, 38 पॉझीटिव्ह, खासगी रुग्णालये/लॅब मधील 50 पॉझीटिव्ह तर 19 निगेटिव्ह अहवाल आरटी-पीसीआरला पाठविण्यात आले एकूण 702 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 8416 पॉझीटिव्हपैकी 3611 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 4576 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 702 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा- 16, भुदरगड- 35, चंदगड- 12, गडहिंग्लज-7, गगनबावडा-12, हातकणंगले- 70, कागल-1, करवीर- 61, पन्हाळा- 12, राधानगरी- 47, शाहूवाडी- 46, शिरोळ- 45, नगरपरिषद क्षेत्र- 140, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-188 व इतर जिल्हा व राज्यातील - 10 असा समावेश आहे.आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-186, भुदरगड- 244, चंदगड- 402, गडहिंग्लज- 274, गगनबावडा- 28, हातकणंगले- 778, कागल- 153, करवीर- 903, पन्हाळा- 331, राधानगरी- 296, शाहूवाडी- 324, शिरोळ- 342, नगरपरिषद क्षेत्र- 1697, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-2343 असे एकूण 8301 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 115 असे मिळून एकूण 8416 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.जिल्ह्यातील एकूण 8416 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 3611 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 229 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 4576 इतकी आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर