शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या ‘आयपीडीआय’ बॉँडचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 17:08 IST

कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या ‘आयपीडीआय’ बॉँड प्रमाणपत्रांचे शुक्रवारी अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मुख्य कार्यालयात ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या संचालक मंडळाने हे बॉँड स्वीकारले.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या ‘आयपीडीआय’ बॉँडचे वितरण आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या ‘आयपीडीआय’ बॉँड प्रमाणपत्रांचे शुक्रवारी अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मुख्य कार्यालयात ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या संचालक मंडळाने हे बॉँड स्वीकारले.दोन महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बॅँकेने जिल्हा बॅँकेला ५० कोटी रुपयांच्या बॉँड विक्रीची परवानगी दिली होती. त्यानुसार बॅँकेने महिन्यात हे उद्दिष्ट पूर्ण केले होते. यामध्ये ‘कोजिमाशि’ पतसंस्थेचे योगदान महत्त्वाचे होते. बॉँड प्रमाणपत्रांचे वितरण अध्यक्ष मुश्रीफ यांच्या हस्ते शुक्रवारपासून झाले.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, आमच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक संस्था व व्यक्तिगत लोकांनी बॉँड खरेदी करून सहकार्य केले. बॉँडची छपाई पूर्ण झाली असून, खरेदीदारांना त्यांच्या शाखेत हे बॉँड उपलब्ध होणार आहेत.यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड, ‘कोजिमाशि’चे अध्यक्ष प्रा. हिंदुराव पाटील, उपाध्यक्ष आनंदराव काटकर, संचालक लक्ष्मण डेळेकर, सुभाष पाटील, शांताराम तौंदकर, कैलास सुतार, अरविंद किल्लेदार, संदीप पाटील, सदाशिव देसाई, संजय डवर, कृष्णात पाटील, रावसाहेब कारंडे, कृष्णात खाडे, राजेंद्र रानमाळे, शहाजी पाटील, संजय जाधव, अनिल चव्हाण, समीर घोरपडे, गंगाराम हजारे, रामचंद्र हालके, अंजली जाधव, सुलोचना कोळी, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक