शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘डेंग्यू’ निर्मूलन पथकाने घेतला विसावा, प्रशासनाने घेतला चांगलाच धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 16:21 IST

कोल्हापूर शहरात ‘डेंग्यू’ आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी साप्ताहिक सुटी घेऊन विसावा करणे पसंद केले.

ठळक मुद्देसाचलेले पाणी काढण्याच्या सूचनाऔषध फवारणी करताना महापालिकेच्या यंत्रणेस अडचणी

कोल्हापूर : शहरात ‘डेंग्यू’ आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी साप्ताहिक सुटी घेऊन विसावा करणे पसंद केले.शहरातील अपार्टमेंट्स आणि मोठ्या इमारतींच्या तळमजल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास येताच महानगरपालिका आरोग्य विभागाने दोन दिवसांत ९७ अपार्टमेंट्स आणि इमारतींच्या मालकांना नोटीस पाठवून साचलेले पाणी काढण्याच्या सूचना दिल्या.

डेंग्यूच्या निर्मूलनार्थ व्यापक प्रमाणावर मोहीम राबवीत असतानाही त्यावर नियंत्रण न मिळाल्याने दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाने चांगलाच धसका घेतला आहे. त्यातूनच या नोटिसा बजावल्या आहेत.गेले तीन दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने औषध फवारणी करताना महापालिकेच्या यंत्रणेस अडचणी निर्माण होत होत्या. गेल्या दोन आठवड्यांत सुटी न घेता महापालिकेची विशेष पथके डेंग्यू’च्या डासांची उत्पत्ती रोखण्यात प्रयत्न करीत आहेत. पण, रविवारी या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साप्ताहिक सुटी घेऊन निवांत राहणे पसंद केले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाdengueडेंग्यूkolhapurकोल्हापूर