शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कमिशनवाढीचा निर्णय १५ आॅक्टोबरच्या बैठकीत घ्यावा: ‘गोकुळ’दूध वितरकांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 12:44 IST

‘गोकुळ’ दूध संघाच्या वितरकांच्या कमिशनवाढीचा निर्णय १५ आॅक्टोबरला होणाऱ्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत घ्यावा, अशी मागणी दूध वितरण केंद्रचालकांनी  येथे केली.

ठळक मुद्दे कमिशनवाढीचा निर्णय १५ आॅक्टोबरच्या बैठकीत घ्यावा ‘गोकुळ’दूध वितरकांची मागणी 

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या वितरकांच्या कमिशनवाढीचा निर्णय १५ आॅक्टोबरला होणाऱ्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत घ्यावा, अशी मागणी दूध वितरण केंद्रचालकांनी  येथे केली.मंगळवार पेठेतील महाराणी ताराबाई सभागृहात केंद्रचालकांची बैठक झाली. यावेळी कमिशन वाढीच्या प्रमुख मागणीसह दूध वितरकांच्या अन्य मागण्यांबाबत ‘गोकुळ’ दूध संघाने १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मासिक बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शहरातील केंद्रचालकांनी केली.कमिशन वाढीच्या मागणीसाठी गोकुळच्या शहरातील दूध वितरकांनी दूध विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र, अध्यक्ष विश्वास पाटील यांनी वितरकांशी ताराबाई पार्क येथील कार्यालयात चर्चा करून वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर होणाऱ्या मासिक बैठकीत वितरकांच्या मागण्यांचा ठराव चर्चेसाठी ठेवू, असे सांगितले होते.

वितरकांच्या मागण्या योग्य असून, सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार तातडीने अंमलबजावणी करावी, असा सूर या बैठकीत उमटला. त्याचबरोबर अध्यक्ष विश्वास पाटील यांना स्मरणपत्रही देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीला शहरातील दूध वितरक उपस्थित होते. 

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर