शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : दत्तगुरूंसह लोकदेवतांचे होणार दर्शन, नवउर्जा महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 17:41 IST

कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने आयोजित ‘नवउर्जा’महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. निर्माण चौकामध्ये उभारण्यात आलेल्या भव्य कलामंडपामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकदेवतांचे दर्शन भाविकांना होणार आहे.

ठळक मुद्देदत्तगुरूंसह लोकदेवतांचे होणार दर्शन, नवउर्जा महोत्सवास प्रारंभमनाची भूक भागवण्यासाठी सांस्कृतिक उपक्रमांची गरज : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पूर्वीच्या काळी दोन वेळचे पोट भरण्याचीही भ्रांत होती.मात्र आता ती सोय झाली आहे. यापुढच्या काळात मनाची भूक भागवण्याची गरज निर्माण होणार असून त्यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.येथील कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने आयोजित ‘नवउर्जा’महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. निर्माण चौकामध्ये उभारण्यात आलेल्या भव्य कलामंडपामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकदेवतांचे दर्शन भाविकांना होणार आहे.

यावेळी अंजली पाटील, प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई, म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे उपस्थित होते.मंत्री पाटील म्हणाले, देव मानणे न मानणे हा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू ज्यामुळे लोकांना समाधान मिळते असे उपक्रम राबवणे हे शासनाचे आणि स्वयंसेवी संस्थांचे कर्तव्य आहे. याच भावनेतून गेल्यावर्षीप्रमाणेच या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.राहूल चिकोडे यांनी स्वागत केले तर चारूदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष संदीप देसाई, प्रताप कोंडेकर, विजय जाधव, आर. डी. पाटील, माणिक पाटील चुयेकर, नगरसेवक शेखर कुसाळे, अजित ठाणेकर, किरण नकाते, विजय खाडे पाटील, उमा इंगळे, रूपाराणी निकम, जयश्री जाधव,नीता गुरव, सविता भालकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

कणेरी मठावर पंतप्रधान येणारआम्ही जो फ्लॉवर फेस्टिवल घेतला त्याच धर्तीवर कणेरी मठावर कायमस्वरूपी फुलांचे उद्यान उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर