शहरं
Join us  
Trending Stories
1
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
2
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
4
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
5
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
6
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
7
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
8
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
9
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
10
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
11
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
12
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
13
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
14
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
15
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
16
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
17
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
18
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
19
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
20
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट

कोल्हापूर :  ढोलगरवाडीच्या सर्पशाळेत तीन घोणस जातीच्या मादीने दिला ९६ पिलांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:21 PM

  ढोलगरवाडी ता. चंदगड येथील सर्पशाळेत तीन घोणस जातीच्या मादीने ९६ पिलांना दिला जन्म सर्पोद्यान विभागप्रमुख प्रा. सदाशिव पाटील यांनी याबाबतचा शासकीय पंचनामा पूर्ण करुन पिलांना तिलारी जंगलात सोडण्याचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देढोलगरवाडीच्या सर्पशाळेत तीन घोणस जातीच्या मादीने दिला ९६ पिलांना जन्म पिलांना तिलारी जंगलात सोडण्याचे नियोजन

चंदगड /कोल्हापूर :  ढोलगरवाडी ता. चंदगड येथील सर्पशाळेत तीन घोणस जातीच्या मादीने ९६ पिलांना जन्म दिला आहे. सर्पोद्यान विभागप्रमुख प्रा. सदाशिव पाटील यांनी याबाबतचा शासकीय पंचनामा पूर्ण करुन पिलांना तिलारी जंगलात सोडण्याचे नियोजन केले आहे.सेंट्रल झू अँथाँरिटी, दिल्ली व वन्यजीव संरक्षक विभाग महाराष्ट्र राज्य नागपूर यांची मान्यप्राप्त संस्था गेली ४०ते ५० वर्ष सर्प संरक्षण जीवांच्या रक्षणाचे कार्य करीत आहेत. तेथे विविध दुर्मीळ जातीचे साप आहेत. सांपाचे वर्षभर जतन करण्यात येते.

सापांच्या नैसर्गिक कृतींचा अभ्यासही करण्यात येतो. याठिकाणी देशभरातील अभ्यासक भेट देऊन माहिती घेत असतात. सद्यास्थितीत जतन करण्यात आलेल्या विषारी जातीच्या तीन घोणसांनी प्रत्येकी ३० ते ४० अशा एकुण ९६ पिलांना जन्म दिला आहे.

चंदगड वनखात्याचे अधिकारी व सर्पमित्र प्रा.सदाशिव पाटील यांच्या उपस्थितीत पिलांचा पंचनामा करुन तिलारी जंगलात सोडण्यात येणार आहे. जतन केलेल्या फुरसे, चापडी, मणियार, घोणस या जाती थेट पिलांना जन्म देतात तर नाग, धामण, तस्कर, पानसाप या जाती अंड्याव्दारे पिलांना जन्म देतात असे प्रा. पाटील यांनी सांगितले.   

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर