शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर हिमालयातून जल आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 15:27 IST

कोल्हापूर हायकर्स गु्रपतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही किल्ले रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी हिमालय व सह्याद्री अशा पाच ठिकाणाहून पाणी आणून छत्रपतींना जलाभिषेक घातला जाणार आहे. यंदा अशा पद्धतीने जलाभिषेक घालण्याचे हे पाचवे वर्ष असून ही ही मोहीम २२ मेपासून सुरु होत आहे. अशी माहीती सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर हिमालयातून जल आणणार जलाभिषेक घालण्याचे पाचवे वर्ष, मोहीम २२ मेपासून सुरु

कोल्हापूर : कोल्हापूर हायकर्स गु्रपतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही किल्ले रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी हिमालय व सह्याद्री अशा पाच ठिकाणाहून पाणी आणून छत्रपतींना जलाभिषेक घातला जाणार आहे. यंदा अशा पद्धतीने जलाभिषेक घालण्याचे हे पाचवे वर्ष असून ही ही मोहीम २२ मेपासून सुरु होत आहे. अशी माहीती सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्याभिषके सोहळ्याला कोल्हापूर हायकर्स गु्रपच्यावतीने ट्रेकच्या माध्यमातून पाच ठिकाणाहून जल आणले जाणार आहे.त्याचा वापर राज्याभिषेकाकरीता केला जातो. हे पाणी हिमालयातील दशुर लेक या पीरपंजाल रांगेतील १५ हजार फुट उंचीवरील ठिकाणाहून व सह्याद्रीतील बळकट व महत्वपूर्ण अशा श्रीवर्धन, मनोरंजन, कोेंडेश्वर , ढाक, बहीरी, पन्हाळा येथून आणले जाणार आहे.यासाठी कोल्हापूर हायकर्सची पहिले पथक २२ मे ला दशुर लेक साठी रवाना होणार आहे. त्यानंतर दुसरे पथक ३१ मे ला सह्याद्रीतील मोहीमेसाठी रवाना होणार आहे. विविध ठिकाणाहून आणलेले हे पाणी एकत्रित करुन ५ जून ला रायगडावर पोहचणार आहे.

या मोहीमेत सिद्धेस शेटके, रोहन निकम, सुरज निर्वाणी , ओंकार मोरे, ओम कटीयार, हे हिमालयातील, तर महाराष्ट्रातील मोहीमेसाठी राकेश सराटे, शशांक तळप, मुकुंद हावळ, संतोष घोरपडे, अतुल पाटील, निरंजन रणदिवे, तन्मय हावळ, यशराज हावळ, तेजन कुमठेकर हे सहभागी होणार आहेत. 

 

टॅग्स :Raigadरायगडkolhapurकोल्हापूरWaterपाणी