शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महिला कॉंग्रेसच्या वतीने कदम यांच्या प्रतिमेचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 16:37 IST

महिलांविषयी अनुद्गार काढणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्या प्रतिमेचे महिला कॉँग्रेसच्या वतीने दहन करण्यात आले.

ठळक मुद्दे महिला कॉंग्रेसच्या वतीने कदम यांच्या प्रतिमेचे दहनकदम यांच्या प्रतिमेला चपला, जोरात घोषणाबाजी

कोल्हापूर : महिलांविषयी अनुद्गार काढणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्या प्रतिमेचे महिला कॉँग्रेसच्या वतीने दहन करण्यात आले.जिल्हा कॉँग्रेसच्या उपाध्यक्षा दीपा पाटील आणि शहराध्यक्षा संध्या घोटणे यांच्या नेतृत्वाखाली दाभोळकर कॉर्नर येथे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदम यांच्या प्रतिमेला चपला मारून ती जाळण्यात आली. यावेळी जोरात घोषणाबाजीही करण्यात आली.या आंदोलनामध्ये चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, मंगल खुडे, लीला धुमाळ, विद्या घोरपडे, किशोर खानविलकर, संपतराव चव्हाण-पाटील, महंमद शेख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र या आंदोलनाचा निरोप वेळेत न मिळाल्याने काही महिलांनी यावेळी वाद घातला.

दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्याच्या सूचना महिला पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. काही महिला पदाधिकारी उशिरा आल्या. तोपर्यंत उपस्थित महिलांनी आंदोलन केले. यावरून महिलांमध्येच जोरदार चकमक झडली. 

 

टॅग्स :Ram Kadamराम कदमkolhapurकोल्हापूर