शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोल्हापूर :  महाविद्यालयीन तरुणांना मारहाण, सायबर चौकातील घटना : तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:43 IST

सायबर चौकातील मेसमध्ये जेवणासाठी जात असताना दूचाकीवरुन आलेल्या तिघा तरुणांनी चौघा महाविद्यालयीन तरुणांना बेदम मारहाण केली.

ठळक मुद्दे महाविद्यालयीन तरुणांना मारहाणसायबर चौकातील घटना : तिघांवर गुन्हा

कोल्हापूर : सायबर चौकातील मेसमध्ये जेवणासाठी जात असताना दूचाकीवरुन आलेल्या तिघा तरुणांनी चौघा महाविद्यालयीन तरुणांना बेदम मारहाण केली.शिवरत्न धर्मराज तोडकर (वय १९), हर्षल जाधव, सुरज शिंदे, ऋत्विक चव्हाण, हर्षद जाधव (सर्व रा. पाच बिवानकर नगर, सोलापूर, सध्या रा. विद्यार्थी वसतीगृह, शिवाजी विद्यापीठ) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना ६ डिसेंबरला घडली.याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी संशयित अमृत शंकर रणदिवे (२१), शुभम गब्बर कांबळे (२०), अनिकेत आढावा (सर्व रा. टेंबलाईवाडी नाका) यांचेवर गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर