शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :कोल्हापूर शहरातील नालेसफाई लोकसहभागातून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 17:01 IST

शहरातील नाले सफाईच्या कामास गुरुवारी सुरुवात करण्यात आली. एकीकडे कोरोना संसर्ग, लॉकडाऊन यामुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना मदतीचा हात देत असताना दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ होणे आवश्यक असल्याने तेही काम सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरातील नालेसफाई लोकसहभागातून सुरूदोन जेसीबीसह ४0 कर्मचाऱ्यांनी मोहिमेत घेतला भाग

कोल्हापूर : शहरातील नाले सफाईच्या कामास गुरुवारी सुरुवात करण्यात आली. एकीकडे कोरोना संसर्ग, लॉकडाऊन यामुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना मदतीचा हात देत असताना दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ होणे आवश्यक असल्याने तेही काम सुरू करण्यात आले.सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य विभागास दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी रामानंदनगर येथील ओढ्यातील तसेच मनोरा हॉटेल, कुंभार गल्ली येथील गाळा पोकलँडच्या साहाय्याने काढण्याचे काम सुरू करण्यात आले. शहरामधील सर्वच लहान व मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात येते. यामध्ये कर्मचाऱ्यांमार्फत ४७६ लहान नाले, जेसीबीच्या साहाय्याने २३६ मध्यम नाले व चॅनल सफाई तसेच जयंती, गोमती, दुधळी व शामसोसायटी नाला पोकलँड मशीनच्या साहाय्याने गाळ काढण्यात येतो.ही मोहीम लोकसहभागातून राबविण्यात येत असून, नगरसेवक राहुल माने यांनी एक पोकलँड मशीन आॅपरेटरसह विनाशुल्क उपलब्ध करून दिले. या मशीनला लागणारे इंधन स्वरा फौंडेशन पुढील पाच दिवस पुरविणार आहे. तसेच महानगरपालिकेमार्फत दोन पोकलँड भाड्याने घेण्यात आलेले  आहे. नालेसफाई मोहिमेत दोन जेसीबीसह ४0 कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. एन. टी. सरनाईक कॉलनी व रामनंदनगर येथे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भेट दिली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर