शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘सर्किट बेंच’ आंदोलनाची रणनीती गणेशोत्सवानंतर ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 17:44 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापण व्हावे, यासाठी गणेशोत्सवानंतर खंडपीठ कृती समितीच्या चर्चेतून आंदोलनाची पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याचे समितीचे निमंत्रक अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी सांगितले.

ठळक मुद्दे‘सर्किट बेंच’ आंदोलनाची रणनीती गणेशोत्सवानंतर ठरणारखंडपीठ कृती समितीची साताऱ्यात बैठक

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापण व्हावे, यासाठी गणेशोत्सवानंतर खंडपीठ कृती समितीच्या चर्चेतून आंदोलनाची पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याचे समितीचे निमंत्रक अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाचेसर्किट बेंच कोल्हापुरात स्थापण व्हावे, यासाठी गेली ३० वर्षे आंदोलन सुरू आहे. उच्च न्यायालयाचे नवे न्यायाधीश आॅगस्टमध्ये रूजू होणार होते. सप्टेंबर उजाडला तरी त्यांची नियुक्ती अद्याप झाली नसल्याने सर्किट बेंचचा प्रश्न रेंगाळला आहे. सोमवारी सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक झाली.  सहा जिल्ह्यांतील वकील कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन व्हावे, या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. वकिलांनी रॅली, उपोषण, ‘बेमुदत काम बंद’, आदी आंदोलने केली, मंत्रिमंडळासोबत बैठका घेतल्या; परंतु आजी-माजी मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनांचे गाजर दाखविले जात आहे.

उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश १८ आॅगस्टपर्यंत रूजू होणार होते. ते अद्यापही नियुक्त झालेले नाहीत. ते रूजू झाल्यानंतरच सर्किट बेंच संबंधीच्या हालचाली गतिमान होणार आहेत. दरम्यान खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांच्यासह पदाधिकाºयांनी सोमवारी सातारा जिल्हा बार असोसिएशनला भेट दिली.

सर्किट बेंच लढ्यामध्ये सातारा जिल्ह्याने नेहमीच पुढाकार घेतला आहे. तसेच तो यापुढेही अग्रभागी राहील. सहा जिल्ह्यांच्या पदाधिकारी व वकील वर्गाचा मेळावा लवकरात लवकर घेऊन आंदोलनाचा निर्णायक लढा सुरू करावा, असे मत सातारा जिल्हा बारच्या ज्येष्ठ वकिलांनी मांडले. त्यावर अ‍ॅड. चिटणीस यांनी सर्किट बेंचचा प्रश्न हा प्रामुख्याने पक्षकारांशी निगडित आहे.

सहा जिल्ह्यांतील वकिलांमध्ये या प्रश्नाबाबत कोणतेही दुमत नाही. गणेशोत्सवानंतर सर्व जिल्ह्यांतील वकिलांचा मेळावा लवकरच घेऊ व निर्णायक लढा सुरू करू, असे सांगितले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर