शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

कोल्हापूर :  राम कदम यांची आमदारकी रद्द करा, जिजाऊ ब्रिगेड : शिवाजी चौकात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 11:24 IST

जिजाऊ, सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी यांच्या महाराष्ट्रात महिलांविषयी बेताल वक्तव्य करणाºया राम कदम यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत गुरुवारी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या पोस्टरला चप्पल मारून जोरदार निदर्शने करण्यात आली. 

ठळक मुद्देराम कदम यांची आमदारकी रद्द कराजिजाऊ ब्रिगेड : शिवाजी चौकात निदर्शने

कोल्हापूर : जिजाऊ, सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी यांच्या महाराष्ट्रात महिलांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या पोस्टरला चप्पल मारून जोरदार निदर्शने करण्यात आली.  शिवाजी चौकात झालेल्या या निदर्शनांत महिलांना राम कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिलांना क्षुद्र समजणे हे आरएसएस व भाजपचे विचार आहेत. भाजपची सत्ता आल्यापासून बापट, दानवे, छिंदम यांच्यासारखे लोकप्रतिनिधी बेताल वक्तव्य करून समाजातील वातावरण दूषित करीत आहेत. यावर मुख्यमंत्री बघ्याची भूमिका घेत अप्रत्यक्षपणे त्यांना पाठीशी घालत आहेत.

अशा बेताल वक्तव्यांबद्दल राम कदम यांची आमदारकी रद्द करावी; पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर देवस्थानच्या समितीतून त्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्षा डॉ. जयश्री चव्हाण, रंजना पाटील, चारूशीला पाटील, सुनंदा चव्हाण, जयश्री जाधव, शैला बाबर, सीमा सरनोबत, आक्काताई चव्हाण, सायरा शेख, कार्तिकी जाधव, अलका देवाळकर, मीना नलवडे, रतन शेटके, वैशाली जाधव यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर