शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मजूर संघाच्या सभेची जागा बदला, सभासदांची जिल्हा उपनिबंधकांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 17:53 IST

मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची जागा बदलावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन सभासदांनी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांना दिले आहे.

ठळक मुद्देमजूर संघाच्या सभेची जागा बदला सभासदांची जिल्हा उपनिबंधकांकडे मागणी

कोल्हापूर : मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची जागा बदलावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन सभासदांनी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांना दिले आहे.

संघाचे मुख्य कार्यालय शाहूपुरी येथे आहे. या ठिकाणीच मजूर संस्थांचा सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली जाते. संघाची साडेतीनशे सभासद संख्या आहे. या तुलनेत सभेची जागा फारच कमी आहे. येथे कसेबसे ४० ते ५० सभासदच बसू शकतात. त्यामुळे ही जागा बदलावीच; पण सभेच्या वेळेतही बदल करावा. चंदगड, आजरा येथून संघाचे सभासद सकाळी अकरा वाजता येऊ शकत नाहीत; त्यासाठी दुपारी एक वाजता सभेची वेळ ठरवावी, अशी मागणी मुकुंद पोवार व अ‍ॅड. शाहू काटकर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली.त्याचबरोबर संघ व्यवस्थापनाकडून संघ वर्गणीच्या नावाखाली कोट्यवधींची वसुली लावली आहे. आमच्या संस्था जिल्हा परिषद, बांधकाम विभागाकडील कामे आम्ही आॅनलाईन पद्धतीने घेतो. येथे संघाचा काहीही संबंध नसतो. तरीही आमच्याकडून संघवर्गणी वसूल केली जाते. हे चुकीचे असल्याचे पोवार व अ‍ॅड. काटकर यांनी सांगितले. यावेळी सतीश साळोखे, संजय मोहिते, रमेश साळोखे, सदाशिव यादव, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर