शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

कोल्हापूर : अश्विनी बिद्रे खूनप्रकरणी लाक्षणिक उपोषण, संशयिताना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 18:37 IST

महाराष्ट्र पोलीस दलातील महिला अधिकारी अश्विनी बिद्रे यांचा खून करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी संशयित आरोपी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर व त्यांच्या सर्व साथीदारांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी शुक्रवारी कोल्हापुरात करण्यात आली.

ठळक मुद्देअश्विनी बिद्रे खूनप्रकरणी लाक्षणिक उपोषणसंशयित अभय कुरुंदकरसह त्याच्या साथीदारांना फाशी द्या बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे आंदोलन

कोल्हापूर : महाराष्ट्र पोलीस दलातील महिला अधिकारी अश्विनी बिद्रे यांचा खून करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी संशयित आरोपी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर व त्यांच्या सर्व साथीदारांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी शुक्रवारी कोल्हापुरात करण्यात आली.बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीतर्फे मिरजकर तिकटी येथे किसन कल्याणकर व जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.अभय कुरुंदकर यांना देण्यात आलेले राष्ट्रपती पदक केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने ताबडतोब परत घ्यावे. अश्विनी बिद्रे खूनप्रकरणातील तीन आमदार कोणत्या पक्षाचे हे जाहीर करून त्यांची चौकशी व्हावी.

कोल्हापूर शहरामध्ये सहकार्य करणाऱ्या पोलिसांची चौकशी होऊन त्यांना बडतर्फ करावे. या खुनाचा तपास जलदगतीने झाला पाहिजे. संपूर्ण कुरुंदकर कुटुंबीयांची व त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी झाली पाहिजे.

बिद्रे खूनप्रकरणी सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची महाराष्ट्र शासनाने खास नियुक्ती करावी. कोल्हापूरचे पालकमंत्री यांनी व्यक्तिश: लक्ष घातले पाहिजे, राजकीय दबाव नको, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.उपोषणात माजी नगरसेवक अमोल माने, राजू चव्हाण, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, विकास शिरगांवे, गजानन गरूड, अभिजित मगदूम, कुमार खोराटे, सुमित खानविलकर, गुरूदत्त मारगुड, राहुल चौधरी, नेमिनाथ कागले, सुरेश पोवार आदींचा सहभाग होता.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस