शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करणारा करार रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 14:36 IST

वॉलमार्ट फिलपकार्ट करारामुळे भारतातील किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजने सोमवारी केली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देकिरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करणारा करार रद्द कराकोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सची मागणीनिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : वॉलमार्ट फिलपकार्ट करारामुळे भारतातील किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजने सोमवारी केली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.‘कोल्हापूर चेंबर’, कोल्हापूर डिस्ट्रीक्ट कंझ्युमर प्रॉडक्टस् डिस्ट्रीक्ट असोसिएशन, किरकोळ किराणा दुकानदार असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निदर्शने करण्यात आली. यावेळी चेंबरचे पदाधिकारी, सदस्य, उद्योजक, व्यापारी यांनी निदर्शने केली. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारच्या परकीय धोरणांना बगल देवून वॉलमार्टने भारतातील किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भारतातील कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स् उपकरणे, किराणा यासह सर्व क्षेत्रातील किरकोळ व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.

बेकारी वाढून भारतीय उत्पादक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे हा करार त्वरीत रद्द करावा, या मागणीसाठी देशभरात निदर्शने होत आहेत. त्याप्रमाणे कोल्हापुरातील व्यापारी, उत्पादक, व्यावसायिकांचा आमचा या करारास तीव्र विरोध आहे. हा करार रद्द करावा. आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष संजय शेटे, प्रदीपभाई कापडिया, जयेश ओसवाल, दीपक शहा, बबन महाजन, सुशील कोरडे, धैर्यशील पाटील, राहूल नष्टे, नीरज शेटे, संतोष नवलाखा, सुशील कोरडे, आदी उपस्थित होते.

नवी दिल्लीत २३ जुलैला राष्ट्रीय अधिवेशननवी दिल्लीमध्ये दि. २३ जुलैला कॉन्फडेरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यामध्ये वॉलमार्ट फिलपकार्ट करारामुळे भारतातील किरकोळ व्यवसायावर होणाºया प्रतिकूल परिणामाची माहिती सरकारला देणार आहे, अशी माहिती कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. 

 

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टkolhapurकोल्हापूर