शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘बीएसएनएल’ची सेवा कानाकोपऱ्यात पोहोचवा : शेट्टी, महाडिक यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 14:02 IST

कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत ‘बीएसएनएल’ची सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील लोकांना दिलासा द्या, अशा सूचना खासदार राजू शेट्टी व खासदार धनंजय महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ठळक मुद्दे ‘बीएसएनएल’ची सेवा कानाकोपऱ्यात पोहोचवा शेट्टी, महाडिक यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत ‘बीएसएनएल’ची सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील लोकांना दिलासा द्या, अशा सूचना खासदार राजू शेट्टी व खासदार धनंजय महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.ताराबाई पार्क येथील टेलिफोन भवन येथे बीएसएनएल सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होेते. प्रमुख उपस्थिती सदस्य फत्तेसिंह सावंत, अमर पाटील, सागर शंभूशेटे, सचिन भांदिगरे, सूरजसिंह माने, वसंत पाटील, शिवाजीराव पाटील, नामदेव पाटील, संजय हेगडे, उपमहाप्रबंधक व्ही. जी. पाटील, एस. बी. सावंत, आदींची होती.खा. शेट्टी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसह रेशन दुकानांसाठी मोबाईल सेवा द्यावी. त्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात यावे. तसेच डोंगराळ व दुर्गम भागात मोबाईलची सेवा देण्यासाठी कटिबद्ध रहावे.खा. महाडिक म्हणाले, ‘बीएसएनएल’ने प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी ब्रॉडबॅँड जोडणी द्यावी. अंबाबाई मंदिर व ‘सीपीआर’ हॉस्पिटल येथे मोफत हॉटस्पॉट सेवा द्यावी. तसेच या ठिकाणी मोबाईल रेंजसाठी त्वरित सेवा द्यावी.

 कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील टेलिफोन भवन येथे बीएसएनएल सल्लागार समितीच्या बैठकीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी खा. धनंजय महाडिक, खा. राजू शेट्टी, फत्तेसिंह सावंत, अमर पाटील, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :BSNLबीएसएनएलkolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक