शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : हिरवडे दूमाला येथे तरुणावर खूनी हल्ला, चौघांवर गुन्हा : तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 18:01 IST

हिरवडे दुमाला (ता. करवीर) येथे ओरडू नका असे सांगितलेचा राग मनात धरुन चौघांनी तरुणावर खूनी हल्ला केला. लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने सौरभ हिंदुराव कदम (वय २४) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी करवीर पोलीसांनी तिघांना शुक्रवारी अटक केली. संशयित समाधान पाटील, अविनाश पाटील, सौरभ शेट्ये, प्रभु (पूर्ण नाव नाही) यांचेवर गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. १२) रात्री दहाच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देहिरवडे दूमाला येथे तरुणावर खूनी हल्लाचौघांवर गुन्हा : तिघांना अटक

कोल्हापूर : हिरवडे दुमाला (ता. करवीर) येथे ओरडू नका असे सांगितलेचा राग मनात धरुन चौघांनी तरुणावर खूनी हल्ला केला. लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने सौरभ हिंदुराव कदम (वय २४) हा गंभीर जखमी झाला.

याप्रकरणी करवीर पोलीसांनी तिघांना शुक्रवारी अटक केली. संशयित समाधान पाटील, अविनाश पाटील, सौरभ शेट्ये, प्रभु (पूर्ण नाव नाही) यांचेवर गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. १२) रात्री दहाच्या सुमारास घडली.अधिक माहिती अशी, हिरवडे दूमाला येथे अक्षय हिंदुराव कदम व त्याचे मित्र गुरुवारी रात्री भावकीतील व्यक्ति मृत झालेने गावातील चौकात श्रध्दांजली फलक लावत होते. संशयित आरोपी हे भाड्याने घेतलेले एल. ई. डी. दिवे परत करण्यासाठी आले होते. परत करुन जात असताना मोठ्याने ओरडून हुक्क्या मारत होते.

यावेळी अक्षयचा भाऊ सौरभ कदम याने आमचे भावकीतील व्यक्ती मयत झाला आहे, तुम्ही ओरडू नका असे सांगितले. त्याचा राग मनात घरुन चौघांनी सौरभला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.

संशयित समाधान पाटील याने लोखंडी रॉड डोक्यात, कपाळावर, उजवे डोळ्याचे खाली जोराने मारल्याने सौरभ गंभीर जखमी झाला. त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले अधिक तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा