शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

कोल्हापूर : बाळूमामांचा प्रत्यक्ष सहवास लाभला : डी. वाय. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 18:03 IST

आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा यांचा दोन तास प्रत्यक्ष सहवास लाभल्याच्या आठवणी बिहारचे माजी राज्यपाल पद्यश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी सांगितल्या.

ठळक मुद्देकोल्हापूर : बाळूमामांचा प्रत्यक्ष सहवास लाभला : डी. वाय. पाटील‘सद्गुरू बाळूमामा’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा यांचा दोन तास प्रत्यक्ष सहवास लाभल्याच्या आठवणी बिहारचे माजी राज्यपाल पद्यश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी सांगितल्या.राम तोरसे यांनी लिहिलेल्या ‘सदगुरू बाळूमामा महात्म्य’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते सोमवारी त्यांच्या निवासस्थानी झाले. त्यावेळी ते बोलत होते.डॉ. पाटील यांनी सद्गुरू बाळूमामा यांच्यासोबत १९६४ मध्ये आदमापूर मुक्कामी प्रत्यक्ष भेट झाल्याची आठवण या कार्यक्रमात सांगून त्यांच्याशी आध्यात्मिक विषयावर चर्चा घडल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. पाटील यांनी या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या.या छोटेखानी समारंभात या पुस्तकाचे लेखक आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ जलअभियंता राम तोरसे, बाळूमामांचे भक्त सुधाकर परमने, गणेश नेर्लेकर-देसाई, डॉ. वासुदेव देशिंगकर, आर्य समाज संचलित शाहू दयानंद हायस्कूलचे चेअरमन दिलीपसिंह कौलवकर-पाटील, तसेच केदार तोरसे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

टॅग्स :d y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठkolhapurकोल्हापूर