शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोल्हापूर : भटक्या विमुक्तांचे आंदोलन मागे : जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 18:43 IST

कोडोली (ता. पन्हाळा) येथे वास्तव्य असलेल्या डवरी समाजाला येत्या चार महिन्यांत घरे बांधून देण्यास सुरुवात होईल, या पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणेला येथे दिल्या. यामुळे भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देभटक्या विमुक्तांचे आंदोलन मागे : जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा कोडोलीत चार महिन्यांत घरे बांधणीला सुरुवात करण्याच्या सूचना

कोल्हापूर : कोडोली (ता. पन्हाळा) येथे वास्तव्य असलेल्या डवरी समाजाला येत्या चार महिन्यांत घरे बांधून देण्यास सुरुवात होईल, या पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणेला येथे दिल्या. यामुळे भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.कोडोली येथे अनेक वर्षांपासून डवरी समाजाचे वास्तव्य आहे. येथील जागा त्यांच्या हक्काची असून, त्यांना या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत शासकीय योजनेतून घरे बांधून द्यावीत, यासह विविध मागण्यांसाठी भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे बुधवार (दि. २५)पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत आंदोलकांची चर्चा झाली. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कोडोली येथील जागेवर डवरी समाजातील लोकांसाठी येत्या चार महिन्यांत घरे बांधण्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी सूचना संबंधित यंत्रणेला दिली.

सकारात्मक चर्चा झाल्याने हे आंदोलन मागे घेतल्याचे अशोक लाखे, शशांक देशपांडे, सुभाष साळोखे यांनी जाहीर केले. यानंतर त्यांनी आंदोलनस्थळी येऊन जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेचा तपशील विशद केला. तसेच चार महिन्यांत घरबांधणीला सुरुवात न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शशांक देशपांडे यांनी दिला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार