शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

Kolhapur: कोल्हापुरात खगोलप्रेमींनी घेतला वर्षातील शेवटच्या खंडग्रास चंद्रग्रहण निरीक्षणाचा आनंद

By संदीप आडनाईक | Updated: October 29, 2023 00:02 IST

Kolhapur News: कोल्हापुरात काशीद कॉलनी येथे बृहस्पती शिंदे यांच्या गच्चीवर शनिवारी रात्री खगोलप्रेमींनी दुर्बिणीतून वर्षातील शेवटच्या खंडग्रास चंद्रग्रहण निरीक्षणाचा आनंद घेतला. खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी दुर्बिणीतून उपस्थिताना ग्रहण काळातील चंद्र दाखवला.

- संदीप आडनाईक   कोल्हापूर - कोल्हापुरात काशीद कॉलनी येथे बृहस्पती शिंदे यांच्या गच्चीवर शनिवारी रात्री खगोलप्रेमींनी दुर्बिणीतून वर्षातील शेवटच्या खंडग्रास चंद्रग्रहण निरीक्षणाचा आनंद घेतला. खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी दुर्बिणीतून उपस्थिताना ग्रहण काळातील चंद्र दाखवला. यावेळी त्यांनी ग्रहणविषयीचे गैरसमज दूर करणारे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थिताना अवकाशविषयक "ग्रॅव्हिटी" हा इंग्रजी सिनेमा प्रोजेक्टरवर दाखवण्यात आला. सिनेट सदस्य ऍड. अभिषेक मिठारीच्या वाढदिवसाच्या केक ग्रहण काळामध्ये सर्वांनी खाऊन जुन्या रुढींना फाटा दिला. यावेळी डॉ. अनमोल कोठडीया, गजानन महाजन, राहुल सुतार, बाळू माळी, रेश्मा खाडे, बिजली कांबळे या मान्यवरांसोबतच सुमारे २५ स्त्री-पुरुष खगोल प्रेमींनी या कार्यक्रमाचा कोजागिरीच्या दुधासोबत विज्ञान माहितीचा लाभ घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर