शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

कोल्हापूर : मतभेद बाजूला ठेवून क्रूर शक्तींविरोधात एकत्र या : कोळसे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 5:51 PM

देशात सध्या मुस्लिम समाजाला नव्हे, तर दलित, आदिवासी व श्रमिकांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र सुरू असून जात, धर्म, मतभेद बाजूला ठेवून क्रूर शक्तींविरोधात आपण उभे राहिलो पाहिजे, तरच आपण पुढील पिढीला काहीतरी देऊ, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी केले.

ठळक मुद्देमतभेद बाजूला ठेवून क्रूर शक्तींविरोधात एकत्र या : कोळसे-पाटील रयत संघाचे संस्थापक एस. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

कोल्हापूर : देशात सध्या मुस्लिम समाजाला नव्हे, तर दलित, आदिवासी व श्रमिकांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र सुरू असून जात, धर्म, मतभेद बाजूला ठेवून क्रूर शक्तींविरोधात आपण उभे राहिलो पाहिजे, तरच आपण पुढील पिढीला काहीतरी देऊ, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी केले.रयत संघाचे संस्थापक एस. आर. पाटील यांच्या १६ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी शाहू स्मारक भवनात आयोजित कार्यक्रमात ते ‘२०१४ नंतरचा भारत’ या विषयावर बोलत होते.

‘गोकुळ’ व एस. आर. पाटील ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संघाचे अध्यक्ष नेमगोंडा पाटील, आनंदराव यादव, बाबासाहेब पाटील-भुयेकर, आर. डी. पाटील, सचिन पाटील, नामदेवराव कांबळे, माधुरी जाधव, सचिन पाटील, मंगला बडदारे-पाटील, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rayat Educational Instituteरयत शिक्षण संस्थाkolhapurकोल्हापूर