शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  नरेंद्र पटेल, अमित बुकशेटवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 16:50 IST

एलईडी टीव्ही, मोबाईल, फ्रिज, मायक्रोओव्हन, साउंड सिस्टीम अशा दहा लाख किमतीच्या इलेक्ट्रिक वस्तू घेऊन फसवणूक करणाऱ्या संशयित नरेंद्र के. पटेल (रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, नागाळा पार्क) व अमित बुकशेट (रा. ताराबाई पार्क), गुरुराज देसाई (रा. कोल्हापूर) यांच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला.

ठळक मुद्देनरेंद्र पटेल, अमित बुकशेटवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हादीड लाखाचे इलेक्ट्रिक साहित्य घेऊन फसवणूक

कोल्हापूर : एलईडी टीव्ही, मोबाईल, फ्रिज, मायक्रोओव्हन, साउंड सिस्टीम अशा दहा लाख किमतीच्या इलेक्ट्रिक वस्तू घेऊन फसवणूक करणाऱ्या संशयित नरेंद्र के. पटेल (रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, नागाळा पार्क) व अमित बुकशेट (रा. ताराबाई पार्क), गुरुराज देसाई (रा. कोल्हापूर) यांच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला.

या प्रकरणी पोलिसांनी बुकशेट याला अटक केली आहे. त्याचे साथीदार पटेल आणि देसाई हे पसार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत संशयितांवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.अधिक माहिती अशी, गिरीश शांतीलाल शहा (वय ५५, रा. रुईकर कॉलनी) यांचे इलेक्ट्रिक वस्तू विक्रीचे दुकान आहे. संशयित नरेंद्र पटेल व अमित बुकशेट यांनी शहा यांच्या दुकानातून ५५ इंची एलईडी टीव्ही, मोबाईल, ७५ इंची टीव्ही, फ्रिज, मायक्रोओव्हन, मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीम असे आठ लाख ८७ हजार रुपयांचे साहित्य नेले होते.त्यासाठी पटेल यांनी दिलेल्या रकमेचा धनादेश न वटल्याप्रकरणी शहा यांनी ३० सप्टेंबरला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात फिर्याद दिली आहे.

त्यांच्याबरोबरच योगेश नंदलाल हेडा (रा. नागाळा पार्क) यांचेही बिंदू चौकात इलेक्ट्रिक दुकान आहे. येथून या दोघा संशयितांनी दोन टीव्ही, डिश घेऊन हेडा यांची दीड लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी बुकशेटकडून चोरीचे साहित्य जप्त केले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर