शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेबाबत प्रवाशांकडून सर्व्हे, दोन दिवस घेण्यात येणार माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 13:34 IST

श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वेस्थानकांवरील स्वच्छतेबाबत एका खासगी कंपनीमार्फत प्रवाशांकडून माहिती जाणून घेतली जात आहे. ही सर्व माहिती कंपनीच्या वतीने रेल्वे प्रशासनास देण्यात येणार आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेवरून संबंधित रेल्वेस्थानकास ग्रेड देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेबाबत प्रवाशांकडून सर्व्हेदोन दिवस घेण्यात येणार माहिती

कोल्हापूर : श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वेस्थानकांवरील स्वच्छतेबाबत एका खासगी कंपनीमार्फत प्रवाशांकडून माहिती जाणून घेतली जात आहे. ही सर्व माहिती कंपनीच्या वतीने रेल्वे प्रशासनास देण्यात येणार आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेवरून संबंधित रेल्वेस्थानकास ग्रेड देण्यात येणार आहे.स्वच्छ भारतअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने शासकीय स्तरावर विविध योजना राबविल्या जातात. त्या योग्य प्रकारे राबविल्या जातात की नाही, हे पाहण्याचे काम त्रयस्त कंपनीमार्फत केले जाते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ रेल’ या उपक्रमात दिल्ली येथील एका खासगी कंपनीतर्फे रेल्वेस्थानकावरील स्वच्छतेची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

यामध्ये सुमारे ३०० प्रवाशांकडून रेल्वेस्थानकातील स्वच्छतेबाबत आॅनलाईन पद्धतीने प्रश्नावली भरून घेतली जाते. यामध्ये स्थानकातील प्रवेशद्वारापासून, रेल्वेत बसण्याबाबतचे विविध २२ प्रश्न आहेत. यामध्ये येथील पाण्याची, स्वच्छतागृहाची, प्रतीक्षागृहाची, पार्किंगमधील स्वच्छता, आदी प्रश्नांचा समावेश आहे.कंपनीचे केतन माळी व प्रमोद ढापणे यांच्यामार्फत कोल्हापुरात दोन दिवस हा सर्व्हे केला जाणार आहे. कंपनीच्या वतीने विविध रेल्वेस्थानकांवर १० मेपासून हा सर्व्हे सुरू केला आहे. ३० मेपर्यंत कंपनीमार्फत सुमारे ४०८ रेल्वेस्थानकांची पाहणी केली जाणार आहे. स्वच्छतेबाबतची माहिती रेल्वे प्रशासनास देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित रेल्वेस्थानकास स्वच्छतेवरून ग्रेड देण्यात येणार आहे. यावेळी स्टेशन प्रबंधक विजयकुमार, रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूर