शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : लक्ष्मीकांत देशमुख यांचा ४ फेब्रुवारीला नागरी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 18:10 IST

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी व ज्येष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत देशमुख यांची ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ४ फेब्रुवारीला नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. अशी माहिती सत्कार समितीचे निमंत्रक अनुराधा भोसले व गिरीश फोंडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी व ज्येष्ठ साहित्यीक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देशमुख यांचा नागरी सत्कारज्येष्ठ साहित्यीक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार सत्कार

कोल्हापूर : कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी व ज्येष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत देशमुख यांची ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ४ फेब्रुवारीला नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. अशी माहिती सत्कार समितीचे निमंत्रक अनुराधा भोसले व गिरीश फोंडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली. देशमुख यांनी कोल्हापूर मध्ये जिल्हाधिकारी पदावर काम करत असताना कला, साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आदी चळवळीला मदत केली. राजर्षि शाहूंच्या विचारांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांचे कोल्हापूरसाठीचे योगदान मोठे आहे.

ज्येष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत देशमुख नागरी सत्कार समारंभ समितीच्या वतीने नागरी सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता शाहू स्मारक भवनात ज्येष्ठ साहित्यीक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते, ज्येष्ठ साहित्यीक प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या अध्यक्षतेखाली व शाहू छत्रपती, महापौर स्वाती यवलूजे यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार होणार आहे.

या सत्कार सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन अनुराधा भोसले व गरीश फोंडे यांनी केले. यावेळी यशवंत भालकर, डॉ. जी. पी. माळी, रजनी हिरळीकर, सुनील माने, रमेश वडणगेकर, युवराज कदम आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Laxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुखkolhapurकोल्हापूर