शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात १९ तरूणांनी अनुभवला पुरात पोहण्याचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:03 IST

कसबा बावडा/कोल्हापुर :येथील राजाराम बंधारा ग्रुपच्या १९ कार्यकर्त्यांनी शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचा थरार अनुभवला. ...

ठळक मुद्देशिवाजी पुलावरून मारल्या उड्या, कसबा बावड्यातील तरुणांची अशीही हौसअर्ध्या तासात पोचले राजाराम बंधाऱ्याजवळ

कसबा बावडा/कोल्हापुर :येथील राजाराम बंधारा ग्रुपच्या १९ कार्यकर्त्यांनी शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचा थरार अनुभवला. शिवाजी पुल ते राजाराम बंधारा हे चार किमीचे अंतर कापण्यासाठी त्यांना अवघ्या ३० मिनिटांचा अवधी लागला. गेली दहा वर्ष हे तरुण प्रत्येक वर्षी पुराच्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत आले आहेत.सकाळी ६ वाजून ४५ मिनिटानी सर्व तरुणांनी शिवाजी महाराज की जय... म्हणत पुलावरून उड्या टाकल्या. नदीला प्रचंड पूर असल्याने व पाण्याच्या प्रवाहाला जोराची गती असल्याने पाण्यातच एकमेकाला सूचना देत सर्वांनी मुख्यप्रवाहातून पोहण्याचा निर्णय घेतला. पुरात एकदा उडी टाकल्यावर राजाराम बंधारा येथे पोहोचण्यासाठी ४५ मिनिटांचा कालावधी लागत असे.मात्र यंदा प्रचंड पुरामुळे पाण्याला आलेल्या प्रचंड गतीमुळे व मुख्य प्रवाहातून पोहल्यामुळे हे अंतर अवघ्या ३० मिनिटात कापले गेले.या मोहिमेत मधुकर राजदीप, संग्राम जाधव, शिवाजी ठाणेकर, सूर्यकांत सुतार, तानाजी चव्हाण, प्रतीक सुतार, प्रज्वल केंबळे, अवधूत चव्हाण, जितू केंबळे, कौशिक कदम, प्रवीण केंबळे,विनायक आळवेकर,धीरज मोरे, संतोष गायकवाड, गणेश उलपे, रावसाहेब शिंदे, कविराज राजदीप, सुरज पिसाळ आदी सहभागी झाले होते. त्यांना संजय जासूद ,अनिल जाधव, राजू पवार ,राजू राणे, प्रशांत पाटील, विजय रावण व कैलास मोरे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर