शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : हृदय शस्त्रक्रियेसाठी १० मुले मुंबईला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 16:36 IST

पालकमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत हृदय शस्त्रक्रियेसाठी कोल्हापुरातून दहा लहान मुले आणि त्यांचे पालक अशा तीस जणांना मुंबईला पाठविण्यात आले.

ठळक मुद्दे हृदय शस्त्रक्रियेसाठी १० मुले मुंबईला रवाना पालकमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचा पुढाकार

कोल्हापूर : पालकमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत हृदय शस्त्रक्रियेसाठी कोल्हापुरातून दहा लहान मुले आणि त्यांचे पालक अशा तीस जणांना मुंबईला पाठविण्यात आले.शासनाचा आरोग्य विभाग आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी येथील ‘सीपीआर’मध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात सदोष आढळलेल्या व ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे अशा व या कक्षाशी संपर्क साधून आलेल्या जिल्ह्यातील १० रुग्णांची तिसरी बॅच विशेष वाहनाने मुंबईला रवाना करण्यात आली.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, अ‍ॅड. संपत पवार, अ‍ॅड. बाबा इंदुलकर, चंद्रकांत घाटगे, श्रीकांत घुंटे, दिलीप मैत्राणी, रुग्ण समन्वयक अनिकेत मोरबाळे, आदी प्रमुख उपस्थित होते.या मुलांवर नवी मुंबई येथील फोर्टिज हॉस्पिटल येथे उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रुग्ण आणि त्यांच्या पालकांची मुंबई येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून रुग्णांच्या आवश्यक तपासण्या होऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी उपचारासाठी पालकमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षांशी संपर्क सावाधा, असे आवाहन कक्षामार्फत करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल