शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News -तिघांवर गुन्हा : महिलेवर चाकू हल्ला; मार्केटमधून मोबाईल चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 17:51 IST

या हल्यात कानाजवळ दुखापत झाल्याने त्या जखमी झाल्या. याबाबत त्यांना सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राजारामपूरी पोलीस ठाण्यात छाया शिंदे, अजीत शिंदे, संदीप शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतिघांवर गुन्हा : महिला जखमी

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून एका महिलेवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना यादवनगरातील डवरी वसाहतीत घडली. या हल्ल्यात इंदुबाई अशोक चव्हाण (वय ४५, रा. डवरी वसाहत, यादवनगर) ही महिला जखमी झाली. याप्रकरणी एकाच घरातील तिघांवर गुन्हा नोंदविला आहे.

इंदुबाई चव्हाण ही महिला औषध आणण्यासाठी दुकानात जात होत्या. त्याचवेळी त्यांचे किरकोळ कारणांवरून छाया दगडू शिंदे यांच्याशी वादावादी झाली. त्यानंतर छाया शिंदे (वय ५०), त्याची मुले अजित शिंदे (२२) व संदीप शिंदे (३०, सर्व रा. डवरी वसाहत) यांनी चव्हाण यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर संशयीत अजित शिंदे यांनी चिडून त्या महिलेवर चाकूसारख्या धारदार हत्याराने हल्ला केला.

या हल्यात कानाजवळ दुखापत झाल्याने त्या जखमी झाल्या. याबाबत त्यांना सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राजारामपूरी पोलीस ठाण्यात छाया शिंदे, अजीत शिंदे, संदीप शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.भाजी मार्केटमधून मोबाईल चोरीकोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील प्रार्थना हॉटेलसमोर रस्त्यावर सुरू असलेल्या भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल हँडसेट चोरीची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी मनोजकुमार कृष्णराव पाटील (वय ४९, रा. १८७५, ई वॉर्ड, ८ वी गल्ली, राजारामपुरी) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी