शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

केएमटीचे आरटीओ निरीक्षक सुभाष देसाई यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 13:23 IST

नेसरी (तालुका गडहिंग्लज) जवळील तळेवाडी गावचे सुपुत्र वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) व कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचे (केएमटी) अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाष नारायण देसाई ( वय ४९) यांचे काल रात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोल्हापूर येथे निधन झाले.

ठळक मुद्देकेएमटीचे आरटीओ निरीक्षक सुभाष देसाई यांचे निधनहृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोल्हापूर येथे निधन

नेसरी  :  नेसरी (तालुका गडहिंग्लज) जवळील तळेवाडी गावचे सुपुत्र वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) व कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचे (केएमटी) अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाष नारायण देसाई ( वय ४९) यांचे काल रात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कोल्हापूर येथे निधन झाले.तळेवाडी या जन्मगावी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ असा परिवार आहे.

भाऊ अरविंद हेदेखील कऱ्हाड येथे मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर वडील बीएसएनएलचे निवृत्त सेवक आहेत. सुभाष देसाई हे कोल्हापूरात आर के नगर परिसरात राहत होते. काल सायंकाळी सातच्या सुमारास छातीत दुखू लागल्याने त्यांना कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.१९९७ च्या सुमारास त्यांनी आपल्या सेवेस प्रारंभ केला होता. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई व पुन्हा कोल्हापूर असा त्यांचा प्रवास होता. त्यांच्याकडे सहा महिन्यापूर्वी कोल्हापूरच्या केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक म्हणून कार्यभार होता. तो त्यांनी उत्कृष्ट सांभाळला होता. त्यांच्या निधनाने नेसरी परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर